Category सामाजिक

मांगी तलावाच्या २३ गावांवर मानवनिर्मित दुष्काळाचे सावट!

मांगी तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश करा; भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांची मागणीकरमाळा प्रतिनिधी : मांगी तलावाच्या परिसरातील २३ गावांना सध्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत असून, या भागातील शेतकरी, नागरिक आणि पशुधनावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले…

ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू; पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये रात्रीच्या प्रवासाला २५ टक्के अतिरिक्त भाडे

पुणे, दि. ३: प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ऑटोरिक्षांसाठी मंजूर केलेली भाडेवाढ १ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. नवीन दरानुसार पहिल्या १.५ किलोमीटरसाठी ३० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये भाडे तसेच आकारण्यात येणार आहे.रात्री १२ ते सकाळी ५…

पांडे-म्हसेवाडी परिसरातील पाणीप्रश्नासाठी संघर्ष समिती आक्रमक; २५ ऑगस्टला करमाळ्यात निवेदन

करमाळा : दहिगाव उपसा सिंचन योजनेअंतर्गत पांडे, म्हसेवाडी तसेच परिसरातील नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून, या भागाला तातडीने पाण्याचे आवर्तन देण्यात यावे, अशी मागणी दहिगाव उपसा सिंचन संघर्ष समिती, पांडे यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत…

शेलगाव देशमुख ग्रामसभा २७ ऑगस्टला घेण्याचे पंचायत समितीचे निर्देश; २९ ऑगस्टची सभा रद्द करण्याचे आदेश

मेहकर : ग्रामपंचायत शेलगाव देशमुख येथे २० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर ग्रामसभेच्या नव्या तारखेवरून निर्माण झालेल्या वादावर पंचायत समिती मेहकर प्रशासनाने तोडगा काढला आहे. नागरिकांच्या निवेदनाचा विचार करून २९ ऑगस्ट २०२६ रोजी नियोजित केलेली ग्रामसभा…

शेलगाव देशमुख येथे २० ऑगस्टला ग्रामसभा; पाणी, रस्ते व विकासकामांवर होणार चर्चा

मेहकर प्रतिनिधी : तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे गावातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तातडीने ग्रामसभा घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ दत्ता किशोर गोरे व महिंद्रा नामदेव सदार यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत ग्रामसेवकांनी दि. २० ऑगस्ट…

वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमागे संस्कारांचा ऱ्हास? समाजाला आत्मपरीक्षणाची गरज

संपादक : अशोक नरुटे पुण्यातील आलिशान गाडीखाली दोघांना चिरडून ठार मारणाऱ्या वेदांत अगरवाल प्रकरणाने आणि अलीकडेच समोर आलेल्या केतन अगरवाल हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या दोन्ही घटनांमध्ये परिस्थिती वेगळी असली, तरी त्यामागील सामाजिक वास्तव मात्र एकच असल्याची चर्चा आता…

ए.बी.एन. एक्सप्रेस न्युज चे बापुसाहेब घोडेस्वार यांना लोकमाता अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार” पुरस्कार २०२६ जाहीर

जामखेड प्रतिनिधी :जामखेड तालुक्यातील साकत गावचे भूमिपुत्र आणि ए.बी.एन. एक्सप्रेस न्यूजचे युवा, दमदार पत्रकार बापुसाहेब रावसाहेब घोडेस्वार यांना सन २०२६ चा राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक व सामाजिक संस्था, केडगाव…

जामखेडचा कृष्णा-भीमा प्रकल्पात समावेश व्हावा; चोंडी येथे निवेदन सादर

जामखेड | प्रतिनिधी अमृत कारंडेदुष्काळी जामखेड तालुक्याचा कृष्णा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पात समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी चोंडी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेडचे माजी संचालक करण अंकुशराव ढवळे यांनी सभापती राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन सादर केले.जामखेड तालुका…

महापुरुषांचे विचार व शिकवण प्रत्यक्ष आमलात आणने हिच खरी आदरांजली : रणजित राऊत

जामखेड प्रतिनिधि अमृत कारंडे: सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त माहिजळगाव येथे उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करण्यात आला.सध्याच्या काळात महाराष्ट्र राज्य…

एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबिरा’चे उद्घाटन पुणे, दि. १७: अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) सर्व विभागांमध्ये जास्तीत जास्त उपयोग करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून, त्यानुसार आरोग्य विभाग या तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना…