Category सोलापूर

मांगी तलावाच्या २३ गावांवर मानवनिर्मित दुष्काळाचे सावट!

मांगी तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश करा; भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांची मागणीकरमाळा प्रतिनिधी : मांगी तलावाच्या परिसरातील २३ गावांना सध्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत असून, या भागातील शेतकरी, नागरिक आणि पशुधनावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले…

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे घवघवीत यश

करमाळा प्रतिनिधी : जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत करमाळा येथील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. विविध वयोगटांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.१७ वर्षे वयोगट मुलींमध्ये श्रेया अशोक…

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला मिळाली नवी ओळख

करमाळा प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, मेहनत आणि जिद्दीची ताकद असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. करमाळा येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतलेल्या आयुष मोटे आणि यश लांडगे या दोन विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करत…

अध्यात्मिक क्षेत्रातील रत्न काळाच्या पडद्याआड

करमाळा प्रतिनिधी: मौजे बाळेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील महाराज गोरखनाथ ज्ञानदेव नलवडे यांचे दिनांक 21/01/2026 या दिवशी रात्री 1:20 वा. प्राणज्योत मालवली. ज्यांनी आयुष्यातील पन्नास वर्ष अध्यात्मिक क्षेत्रात घालवली, आणि समाजामध्ये एक आदर्श निर्माण करून दिला, एवढेच नाही तर…

संगोबा येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे दरवाजे त्वरित बंद करा.

करमाळा तालुक्यातील श्री क्षेत्र संगोबा येथील सीना नदीवरील बंधाऱ्याचे दरवाजे त्वरित बंद करावे अशी मागणी भाजप किसान मोर्चा सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे. लवकरात लवकर जर दारे बंद नाही केले तर उन्हाळ्यात पाण्याची मोठी टंचाई भासू शकते.…

वारंवार मागणी करून देखील प्रशासनाची डोळेझाक त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करणार – सौ.अश्विनी शिवराज दुधे

पांडे प्रतिनिधी – पांडे ग्रामपंचायत हद्दीतील महत्त्वाच्या रस्त्यांच्या व स्मशानभूमी कामासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे पांडे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. पांडे येथील1) जुना पांडे – गुळसडी रस्ता (खंडोबा मंदिर, दयाप्पा भोसले वस्ती मार्गे)२)कोल्हे वस्ती…

दत्ता राऊत यांचे दुःखद निधन

सोलापूर प्रतिनिधी – दत्ता ठोंबरेकाल दिनांक 18 सप्टेंबर रोजी हिसरे ता.करमाळा येथील तरुण युवक श्री. दत्ता पोपट राऊत यांचे अल्पशा आजाराने काल दुःखद निधन झाले. त्यांच्यावर सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात गेली 2 महिने उपचार सुरू होते, पण काल अचानक त्यांची…