
पिंपरी चिंचवड
चिंचवडमध्ये जीवदानाची मोहीम: 10 फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या श्वानाचा यशस्वी बचाव!
चिंचवडमधील केशवनगर, काकडे पार्कच्या पाठीमागे सुमारे 10 फूट खोल खड्ड्यात एक श्वान अडकले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. सदर श्वान गेल्या दोन दिवसांपासून खड्ड्यात अडकून