कृषी कार्यालयाला आयएसओ नामांकन मिळाल्याबद्दल कृषी अधिकारी यांचा सन्मान
करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल करमाळा कृषी अधिकारी श्री देवराव चव्हाण यांचा सन्मान भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्री अण्णासाहेब सुपनवर यांनी