Category आणखी

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे घवघवीत यश

करमाळा प्रतिनिधी : जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत करमाळा येथील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. विविध वयोगटांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.१७ वर्षे वयोगट मुलींमध्ये श्रेया अशोक…

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला मिळाली नवी ओळख

करमाळा प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, मेहनत आणि जिद्दीची ताकद असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. करमाळा येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतलेल्या आयुष मोटे आणि यश लांडगे या दोन विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करत…

गव्हाणेवस्ती जिल्हा परिषद शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

सहा विद्यार्थी पात्र; तीन विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत समावेश करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत करमाळा तालुक्यातील पोफळज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गव्हाणेवस्तीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय…

SIR कामामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती; करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे तहसीलदारांना निवेदन

करमाळा प्रतिनिधी |करमाळा तालुक्यात सुरू होणाऱ्या SIR या विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेमुळे प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी करमाळ्याचे तहसीलदार यांना सविस्तर निवेदन…

जि.प. प्रा. शाळा ढोकरीच्या कु. प्रांजल सलगर हिचे राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांत घवघवीत यश

जेऊर प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढोकरी (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विद्यार्थिनी कु. प्रांजल नम्रता दिपक सलगर हिने विविध राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या आई-वडिलांचे, शाळेचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.कु. प्रांजल हिने…

खर्डा रोडवर उष्माघाताने वृद्धेची तब्येत बिघडली; पत्रकार व डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला जीव

जामखेड प्रतिनिधी | अमृत कारंडेजामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात तीव्र उन्हामुळे उष्माघाताच्या घटना वाढत असताना शनिवारी (दि. २ मे २०२६) एक धक्कादायक घटना घडली. खर्डा-भूम रोडवर एका वृद्ध महिलेची तब्येत अचानक बिघडली; मात्र स्थानिक पत्रकार श्वेता गायकवाड आणि डॉ. लाड यांच्या…

स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी रंगला सोहळा

करमाळा प्रतिनिधी :तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कात्रज येथे शनिवार, दि. ४ एप्रिल रोजी वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदमय आणि दिमाखदार वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली असून, त्यांच्या कलागुणांनी कार्यक्रमाला विशेष…

महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोडमिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर यांचा आशावाद

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार नवी दिल्ली, दि. १६ : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात एआयमुळे रोजगाराच्या संधी आणि…

जामखेड तालुक्यातील सावरगावची कन्या कु. भाग्यश्री उषा जयवंत गोरे हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत तालुका कृषी अधिकारी पदी निवड

जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे. भाग्यश्री चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा कर्जत येथे झाले असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण कन्या विद्या मंदिर कर्जत व महात्मा गांधी जुनियर कॉलेज येथे झाले तर पदवीचे शिक्षण नाशिक येथील के.…

आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे !

एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातोजो जातो तो सुटतो , परीक्षा असते मागे राहणाऱ्याचीकोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीतजो मागे रहातो त्याला आठवणी येणं , अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !आता प्रश्न…