ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला मिळाली नवी ओळख

करमाळा प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, मेहनत आणि जिद्दीची ताकद असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. करमाळा येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतलेल्या आयुष मोटे आणि यश लांडगे या दोन विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करत…




