पश्चिम महाराष्ट्र Archives - Maharashtra Latest News | ABN Express News

Category पश्चिम महाराष्ट्र

गंभीर गुन्ह्यांतील आरोपीस बारामती सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

दौंड प्रतिनिधी (पश्चिम महाराष्ट्र संपादक) नवनाथ चव्हाण: दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ७४, ७८, ३(५), ३५१(२), ३५२ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act) च्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस बारामती येथील मा.…

पांडे-म्हसेवाडी परिसरातील पाणीप्रश्नासाठी संघर्ष समिती आक्रमक; २५ ऑगस्टला करमाळ्यात निवेदन

करमाळा : दहिगाव उपसा सिंचन योजनेअंतर्गत पांडे, म्हसेवाडी तसेच परिसरातील नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून, या भागाला तातडीने पाण्याचे आवर्तन देण्यात यावे, अशी मागणी दहिगाव उपसा सिंचन संघर्ष समिती, पांडे यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत…

गव्हाणेवस्ती जिल्हा परिषद शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

सहा विद्यार्थी पात्र; तीन विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत समावेश करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत करमाळा तालुक्यातील पोफळज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गव्हाणेवस्तीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय…

एम आय लाइफस्टाइल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या अंतर्गत MI लाइफस्टाइल आयुर्वेदिक ज्ञानेश्वरी होम शॉपी कोर्टी येथे उद्घाटन सोहळा संपन्न

Korti

नवनाथ चव्हाण – पश्चिम महारष्ट्र उपसंपादक प्रो.प्रा. सौ. सारिका अतुल मेढे मॅडम यांनी आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरणे काळाची गरज असणार आहे याची दूरदृष्टी ठेवून शेतीसाठी व लोकांच्या दैनंदिन उपयोगासाठी व आरोग्यासाठी एक समाज कार्याची आवड व भावना मजपत आयुर्वेदिक शॉपी चा…