Category राजकीय

भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा (पूर्व) मतदारसंघ ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुहास भंडारी यांची नियुक्ती

हडपसर प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टीच्या हडपसर विधानसभा (पूर्व) मतदारसंघाच्या ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुहास भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हडपसर पूर्वचे भाजप अध्यक्ष समीर घुले यांच्या हस्ते…

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; सरपंच होणार गावचे प्रशासक

जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे. राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता ज्या ग्रामपंचायतींची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत संपतेय, त्या ठिकाणी विद्यमान सरपंचला प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे. यामुळे ग्रामपातळीवरील प्रशासनात सातत्य राहणार आहे. याआधी जानेवारी महिन्यात काढलेल्या…

कोरेगाव -चिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये शितलताई ऋषिकेश धांडे आघाडीवर; विकासाची नवी दिशा देण्यास जनतेची उत्स्फूर्त मागणी

कर्जत तालुका प्रतिनिधी कोरेगाव -चिलवडी जिल्हा परिषदगट निवडणुकीत शितलताई ऋषिकेश धांडे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली असून त्यांना उमेदवारी मिळावी, अशी जनतेकडून जोरदार मागणी होत आहे. “तिकीट शितल ताईंनाच मिळाले पाहिजे”, अशी एकमुखी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. त्यांच्या…

गोरगरीबांचा आवाज असलेल्या नासीर सय्यद यांना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची उमेदवारी; जामखेडमध्ये उत्साहाची लाट

जामखेड प्रतिनिधी : अमृत कारंडे. गोरगरीबांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेणारे, सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले नासीर चाचू सय्यद यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाने जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठा आनंद आणि उत्साहाचे…

युवा नेते पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत अनेक लोकोपयोगी कामांचा शुभारंभ

सोलापूर प्रतिनिधी – दत्ता ठोंबरे करमाळा विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते व जेऊर गावचे लोकनियुक्त सरपंच पै.पृथ्वीराज(भैय्या)पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोगाव(पश्चिम) येथे ९ लक्ष इतका निधी गावठाणमध्ये नवीन भगीरथ एडिशनल डी.पी साठी मंजूर झाला त्या कामाचा शुभारंभ पार पडला. त्यावेळी पै.पृथ्वीराज…