Category क्राइम

गंभीर गुन्ह्यांतील आरोपीस बारामती सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

दौंड प्रतिनिधी (पश्चिम महाराष्ट्र संपादक) नवनाथ चव्हाण: दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ७४, ७८, ३(५), ३५१(२), ३५२ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act) च्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस बारामती येथील मा.…

📰 शेतकऱ्यांच्या घरात चोरी; बावी गावात भीतीचे वातावरण

जामखेड | तालुका प्रतिनिधी अमृत कारंडेजामखेड तालुक्यातील बावी येथे शेतकऱ्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण…

कुख्यात गुंड सागर मोहळकरचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

जामखेड (ता.प्रतिनिधी – अमृत कारंडे) : जामखेड शहरात झालेल्या धक्कादायक गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड सागर मोहळकर याचा पुणे येथील ससून हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जामखेडसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ…

धक्कादायक ! “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार ; आपत्य झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ;

 आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल जामखेड प्रतिनिधी – अमृत कारंडे १८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे खर्डा शहरात…