Category पुणे

गंभीर गुन्ह्यांतील आरोपीस बारामती सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

दौंड प्रतिनिधी (पश्चिम महाराष्ट्र संपादक) नवनाथ चव्हाण: दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ७४, ७८, ३(५), ३५१(२), ३५२ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act) च्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस बारामती येथील मा.…

ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू; पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये रात्रीच्या प्रवासाला २५ टक्के अतिरिक्त भाडे

पुणे, दि. ३: प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ऑटोरिक्षांसाठी मंजूर केलेली भाडेवाढ १ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. नवीन दरानुसार पहिल्या १.५ किलोमीटरसाठी ३० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये भाडे तसेच आकारण्यात येणार आहे.रात्री १२ ते सकाळी ५…

भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा (पूर्व) मतदारसंघ ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुहास भंडारी यांची नियुक्ती

हडपसर प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टीच्या हडपसर विधानसभा (पूर्व) मतदारसंघाच्या ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुहास भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हडपसर पूर्वचे भाजप अध्यक्ष समीर घुले यांच्या हस्ते…

एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबिरा’चे उद्घाटन पुणे, दि. १७: अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) सर्व विभागांमध्ये जास्तीत जास्त उपयोग करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून, त्यानुसार आरोग्य विभाग या तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना…

मांजरी खुर्द.: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

हवेली प्रतिनिधी : मांजरी खुर्द. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “एक गाव एक भीम जयंती” या संकल्पनेतून हा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.या जयंतीनिमित्त दिनांक…

मिळकत कर भरूनही संगणक प्रणालीत नोंद नाही; भ्रष्टाचाराच्या शक्यतेवर भाजप गटनेत्यांची चौकशीची मागणी

पुणे प्रतिनिधी : फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना सध्या दुबार कर भरण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी पुणे महानगरपालिका (मनपा) कडे मिळकत कर भरलेला असतानाही, नगरपरिषदेकडून तोच कर पुन्हा भरण्याची मागणी केली जात…

महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोडमिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर यांचा आशावाद

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार नवी दिल्ली, दि. १६ : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात एआयमुळे रोजगाराच्या संधी आणि…

महाराष्ट्र शासन ऊर्जा विभागचे विद्युत निरीक्षक शिवराज दुधे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न

पिरंगुट : पुणे येथील भारती विद्यापीठअभियांत्रिकी महाविद्यालय आणि राज्य शासनाचा ऊर्जा विभाग यांच्या वतीने लवळे (ता. मुळशी) येथील भारती विद्यापीठ संकुलात वृक्षारोपण अभियान राबविले. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. पाटील यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम…

पिंपरी चिंचवड जिल्हा थायबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी – नुकतेच पिंपरी चिंचवड जिल्हा थायबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा बिना इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये एकूण 30 शाळांतील २७४ खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत बिना इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी यांनी…

अन्यायाविरोधात लढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात वकीली करण्याच स्वप्न पुर्ण

अर्चना शिवाजी डावरे कोनांबे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या खेडेगावात यांचा जन्म झाला वडील शेतकरी होते तसेच पदवीधर असल्यामुळे घरातूनच त्यांना शिक्षणाचा वारसा लाभला परंतु अर्चना डावरे यांना आणखी पाच भावंड असल्यामुळे भावंड असल्यामुळे या सर्वांचे शिक्षण करताना वडिलांची चांगलीच…