
ताज्या बातम्या
जिल्ह्यात राबविण्यात येणारा ‘सेवादूत’ स्तुत्य उपक्रम-माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार
पुणे, दि.१०: जिल्ह्यात राबविण्यात येणारा ‘सेवादूत’ उपक्रम स्तुत्य असून जिल्ह्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, याकरीता राज्य शासनाच्यावतीने आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असे