Category पुणे जिल्हा

गंभीर गुन्ह्यांतील आरोपीस बारामती सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

दौंड प्रतिनिधी (पश्चिम महाराष्ट्र संपादक) नवनाथ चव्हाण: दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ७४, ७८, ३(५), ३५१(२), ३५२ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act) च्या कलम १२ अन्वये गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस बारामती येथील मा.…

सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे यांचे आवाहन

सेवा हक्क दिन

२८ एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणीस १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या औचित्याने अधिनियमाच्या जनजागृतीसाठी २८ एप्रिल हा दिवस जिल्हा व ग्रामस्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन सेवा हक्क दिन साजरा करावा, असे आवाहन राज्याचे सेवा हक्क आयोगाचे आयुक्त…

जिल्ह्यात राबविण्यात येणारा ‘सेवादूत’ स्तुत्य उपक्रम-माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

सेवादूत

पुणे, दि.१०: जिल्ह्यात राबविण्यात येणारा ‘सेवादूत’ उपक्रम स्तुत्य असून जिल्ह्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, याकरीता राज्य शासनाच्यावतीने आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असे माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सेवादूत संकल्पना राबविण्याबाबत आयोजित बैठकीत…