Category क्रीडा

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे घवघवीत यश

करमाळा प्रतिनिधी : जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत करमाळा येथील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. विविध वयोगटांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.१७ वर्षे वयोगट मुलींमध्ये श्रेया अशोक…