Category पुणे शहर

ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू; पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये रात्रीच्या प्रवासाला २५ टक्के अतिरिक्त भाडे

पुणे, दि. ३: प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ऑटोरिक्षांसाठी मंजूर केलेली भाडेवाढ १ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. नवीन दरानुसार पहिल्या १.५ किलोमीटरसाठी ३० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये भाडे तसेच आकारण्यात येणार आहे.रात्री १२ ते सकाळी ५…

भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा (पूर्व) मतदारसंघ ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुहास भंडारी यांची नियुक्ती

हडपसर प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टीच्या हडपसर विधानसभा (पूर्व) मतदारसंघाच्या ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुहास भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हडपसर पूर्वचे भाजप अध्यक्ष समीर घुले यांच्या हस्ते…

मिळकत कर भरूनही संगणक प्रणालीत नोंद नाही; भ्रष्टाचाराच्या शक्यतेवर भाजप गटनेत्यांची चौकशीची मागणी

पुणे प्रतिनिधी : फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना सध्या दुबार कर भरण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी पुणे महानगरपालिका (मनपा) कडे मिळकत कर भरलेला असतानाही, नगरपरिषदेकडून तोच कर पुन्हा भरण्याची मागणी केली जात…

महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोडमिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर यांचा आशावाद

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार नवी दिल्ली, दि. १६ : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात एआयमुळे रोजगाराच्या संधी आणि…