Category विदर्भ

पत्रकार संघाच्या अध्यक्षांच्या घरावर चोरट्याचा डल्ला; गावात भीतीचे वातावरण

देऊळगाव साखरशा (प्रतिनिधी): दशरथ गायकवाडदेऊळगाव साखरशा येथे भरदिवसा घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच ‘विदर्भ मतदार’चे संपादक प्रमोद बापू देशमुख यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे साडेसहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास…