मोहरीत बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार; खर्डा परिसरात भीतीचे वातावरण

जामखेड प्रतिनिधी – अमृत कारंडे. जामखेड तालुक्यातील खर्डा मोहरी गावात बिबट्याने हल्ला करून सुखदेव श्रीरामे यांच्या बैलाचा बळी घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून खर्डा परिसरातील डोंगराळ भागात बिबट्यांची…



