मथुराबाई किसन देवकते यांचे वयाच्या 104 व्या वर्षी निधन

मथुराबाई किसन देवकते यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी पोथरे तालुका करमाळा येथे वृध्दपकाळाने दू:खद निधन झाले आहे.

Mathurabai Kisan Devkate passes away at the age of 104
Mathurabai Kisan Devkate passes away at the age of 104

त्यांच्या पश्चात पाच मुलं तर चार मुली व नातवंड, परतवंड असा परिवार आहे.

त्या राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर यांचे निकटवर्तीय, विश्वासू जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांच्या आजी होत.

शोकाकुल : देवकते परिवार तसेच कांबळे, वायकुळे, शिंदे, नरुटे, शिरगिरे, कोकरे, लोखंडे परिवार

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *