Category सामाजिक

मांजरी खुर्द.: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

हवेली प्रतिनिधी : मांजरी खुर्द. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “एक गाव एक भीम जयंती” या संकल्पनेतून हा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.या जयंतीनिमित्त दिनांक…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत साजरी करा – ठाणेदार अजिनाथ मोरे यांचे आवाहन

मेहकर प्रतिनिधी दशरथ गायकवाड मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी देऊळगाव साखरशा ते बुद्ध विहार दरम्यान शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.बैठकीत माजी सरपंच…

श्री साकेश्वर महाराज यात्रेनिमित्त साकत येथे मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

उद्घाटन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसादजामखेड (प्रतिनिधी: बापूसाहेब घोडेस्वार)जामखेड तालुक्यातील साकत येथे श्री साकेश्वर महाराज यात्रेनिमित्त ६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. जनाबाई रावसाहेब घोडेस्वार आणि रावसाहेब…

जामखेडकरांचा प्रवास होणार सुखकर; पाठपुराव्याला यश, आगारात लवकरच दाखल होणार १० नवीन बसेस

जामखेड (प्रतिनिधी: अमृत कारंडे)जामखेड एसटी आगारातील बसेसच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांना भेडसावत असलेल्या अडचणींना अखेर दिलासा मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) विभाग प्रमुख पांडुरंग माने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, आगारासाठी मंजूर झालेल्या २० बसेसमधील उर्वरित १० नवीन…

२३ मार्चला ‘पिवळे वादळ’ मुंबईत; धनगर समाज आझाद मैदानावर धडकणार ! दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा;

सोलापूर प्रतिनिधी |सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव २३ मार्च रोजी आझाद मैदान येथे धडक देणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळ चे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी दिली.धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी, विशेषतः एसटी आरक्षणाच्या प्रश्नावर, मल्हार…

साखर कारखान्याने उसाचे बिल तात्काळ द्यावे; अन्यथा तीव्र आंदोलन – अण्णासाहेब सुपनवर

करमाळा प्रतिनिधी: कमलाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाचे थकीत बिल तात्काळ अदा करावे, अन्यथा पुढील चार ते पाच दिवसांत कारखान्याच्या स्थळावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला आहे.सुपनवर यांनी…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून महिला दिनाची सुरुवात

करमाळा प्रतिनिधी:करमाळा तालुक्यातील धगटवाडी येथील जि.प. प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षा पूजा शिवाजीराव शेळके व सुनिता भाऊराव जाधव यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती Savitribai Phule यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक देशमाने…

महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोडमिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर यांचा आशावाद

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार नवी दिल्ली, दि. १६ : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात एआयमुळे रोजगाराच्या संधी आणि…

संगोबा येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे दरवाजे त्वरित बंद करा.

करमाळा तालुक्यातील श्री क्षेत्र संगोबा येथील सीना नदीवरील बंधाऱ्याचे दरवाजे त्वरित बंद करावे अशी मागणी भाजप किसान मोर्चा सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे. लवकरात लवकर जर दारे बंद नाही केले तर उन्हाळ्यात पाण्याची मोठी टंचाई भासू शकते.…

वारंवार मागणी करून देखील प्रशासनाची डोळेझाक त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करणार – सौ.अश्विनी शिवराज दुधे

पांडे प्रतिनिधी – पांडे ग्रामपंचायत हद्दीतील महत्त्वाच्या रस्त्यांच्या व स्मशानभूमी कामासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे पांडे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. पांडे येथील1) जुना पांडे – गुळसडी रस्ता (खंडोबा मंदिर, दयाप्पा भोसले वस्ती मार्गे)२)कोल्हे वस्ती…