Ashok Narute, Author at Maharashtra Latest News | ABN Express News - Page 9 of 11
Ashok Narute

Ashok Narute

रासपचे प्रदेश सरचिटणीस अजित पाटील शनिवारी श्रीरामपूर तालुका दौऱ्यावर

राष्ट्रीय समाज पक्ष श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने आयोजित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित पाटील श्रीरामपूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवरती…

कृषी कार्यालयाला आयएसओ नामांकन मिळाल्याबद्दल कृषी अधिकारी यांचा सन्मान

करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल करमाळा कृषी अधिकारी श्री देवराव चव्हाण यांचा सन्मान भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस श्री अण्णासाहेब सुपनवर यांनी केला. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या कृषी अधिकारी…

अवकाळी पावसाने डाळिंबावर रोगांचा प्रादुर्भाव… उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात…

अतुल खूपसे पाटील यांच्याकडून सरकारी मदतीची मागणी…. या वर्षी कधी न्हवे ते मे मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने सगळ्यात जास्त फटका शेतकरी राजा ला बसला.यामध्ये डाळिंब शेती तर अक्षरशः मातीमोल झाली. डाळिंब शेती साठी लागवडी पासून ते तोडणी पर्यंत साधारणतः एकरी…

अन्यायाविरोधात लढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात वकीली करण्याच स्वप्न पुर्ण

अर्चना शिवाजी डावरे कोनांबे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या खेडेगावात यांचा जन्म झाला वडील शेतकरी होते तसेच पदवीधर असल्यामुळे घरातूनच त्यांना शिक्षणाचा वारसा लाभला परंतु अर्चना डावरे यांना आणखी पाच भावंड असल्यामुळे भावंड असल्यामुळे या सर्वांचे शिक्षण करताना वडिलांची चांगलीच…

मथुराबाई किसन देवकते यांचे वयाच्या 104 व्या वर्षी निधन

मथुराबाई किसन देवकते यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी पोथरे तालुका करमाळा येथे वृध्दपकाळाने दू:खद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पाच मुलं तर चार मुली व नातवंड, परतवंड असा परिवार आहे. त्या राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त सर्व ग्राम पंचायत ने दोन उत्कृष्ट महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करावे – अण्णासाहेब सुपनवर

Punyashloka Ahilyadevi Holkar Tercentenary Birth Anniversary

करमाळा प्रतिनिधी – 31 मे धर्म रक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतने सर्व क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या दोन महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, सर्व शासकीय कार्यालयामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात…

चिंचवडमध्ये जीवदानाची मोहीम: 10 फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या श्वानाचा यशस्वी बचाव!

चिंचवडमधील केशवनगर, काकडे पार्कच्या पाठीमागे सुमारे 10 फूट खोल खड्ड्यात एक श्वान अडकले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. सदर श्वान गेल्या दोन दिवसांपासून खड्ड्यात अडकून पडले होते. खड्डा खोल आणि अरुंद असल्यामुळे श्वान स्वतःहून बाहेर पडू शकले नव्हते. त्यामुळे परिसरातील…

मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. 29: मान्सूनपुर्व करावयाचे कामांचे सुक्ष्म नियोजन करुन ती सर्व कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करावीत, कामे करतांना सर्व सबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळतील तसेच त्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश…

युवा नेते पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत अनेक लोकोपयोगी कामांचा शुभारंभ

सोलापूर प्रतिनिधी – दत्ता ठोंबरे करमाळा विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते व जेऊर गावचे लोकनियुक्त सरपंच पै.पृथ्वीराज(भैय्या)पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोगाव(पश्चिम) येथे ९ लक्ष इतका निधी गावठाणमध्ये नवीन भगीरथ एडिशनल डी.पी साठी मंजूर झाला त्या कामाचा शुभारंभ पार पडला. त्यावेळी पै.पृथ्वीराज…

जम्मू काश्मीर पहलगाम येथे हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध

पुणे प्रतिनिधी / हिंदूंनो, पहेलगाम दहशतवादी हल्ल्यातून एवढा एकच धडा घ्या सगळ्यांनी धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या आता एक व्हायला पाहिजे जातीपातीला महत्त्व न देता आपली ओळख हिंदू म्हणूनच दिली पाहिजे एक हैं तो सेफ हैं आणि बटेंगे तो कटेंगे.. हे दोनच मंत्र लक्षात ठेवा असे धनंजय आप्पा कामठे यांनी सांगितले यावेळीयावेळी धनंजय आप्पा कामठे, संदीप परदेशी, संकेत बर्गे,महेश भाडळे, सागर खुटवड,बंडू मामा फाटे, ज्ञानेश्वर दादा कामठे, वैशाली पवार, राधा निंबाळकर, दत्तात्रेय घाडगे,अजित पवार, किरण जाधव,मोहन झेंडे ,विजय परदेशी, आकाश पवार, आकाश ढवळे,अण्णासाहेब हरपळे, अवधूत कोंढाळकर,अक्षय बोरकर,सुनील भाडळे, अविनाश मोडक,अमित सरोदे, सुरज दिघे, प्रशांत आंधळे, ऋषिकेश मुळे,वीर साळुंखे,जोशी काका,संजीत परदेशी, अक्षय कामठे,संतोष हरपळे, किरण कामठे,प्रल्हाद तात्या कामठे,विनायक वारे, गणेश कांबळे, निलेश पवार, दुर्योधन कामठे, चेतन भिसे, मयूर शिंदे, साई कामठे, निखिल हरपळे, राजेंद्र पवार इत्यादी सकल हिंदू बांधव फुरसुंगी उरुळी देवाची उपस्थित होते, अखेरीस जम्मू-काश्मीर पेहलगम येथील मृत्युमुखी हिंदूंना पसायदान म्हणून अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.