Ashok Narute, Author at Maharashtra Latest News | ABN Express News - Page 6 of 11
Ashok Narute

Ashok Narute

युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत यांचा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार

जामखेड प्रतिनिधी : अमृत कारंडे. जैवविविधता संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीव संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे फक्राबाद तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथील जैवविविधता संशोधक व युवा शास्त्रज्ञ रणजित रावसाहेब राऊत यांचा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते मानाचा…

ज्येष्ठ फौजदारी वकील अॅड. पी. डी. खंडागळे यांची प्रभावी युक्तिवादशैली; दोन आरोपींना निर्दोष मुक्तता

पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक :नवनाथ चव्हाण दौंड – दौंड न्यायालयात आज ज्येष्ठ फौजदारी वकील अॅडव्होकेट पी. डी. खंडागळे यांनी आपल्या नेहमीच्या धारदार आणि प्रभावी युक्तिवादशैलीतून दोन आरोपींना कलम 354 भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत असलेल्या खटल्यातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली आहे.…

जाहिरात मागितली की लोक पाठ फिरवतात !

विशेष जाहिरात मागितली की लोक पाठ फिरवतात — मग तो लोकप्रतिनिधी असो किंवा मोठा व्यवसायिक. आज पत्रकार समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कार्यरत असतो, पण त्याच पत्रकाराला थोडं आर्थिक बळ द्यायचं म्हटलं की मात्र सगळे दुरावतात. पत्रकार दररोज कुणाकडे जाहिरात मागत नाही.…

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर देशभरातील शिक्षक वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण

निकालानुसार शिक्षकांनी नियुक्तीनंतर दोन वर्षांच्या आत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले असले, तरी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने अद्याप या संदर्भात कोणतेही अधिकृत पत्रक जारी केलेले नाही. अशा परिस्थितीत काही विभागांकडून शिक्षक सेवासंपुष्टात आणण्यासंदर्भात पत्रक किंवा आदेश…

आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमांची घोषणा-मा. सरपंच शिवाजी ससाणे

जामखेड (प्रतिनिधी) अमृत कारंडे –१८ऑक्टोबर२०२५डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, जामखेड तालुक्याच्या वतीने आयोजित गुणगौरव व प्रेरणादायी कार्यक्रम महावीर मंगल कार्यालय, नगर रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या सोहळ्यात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा…

तीर्थक्षेत्र श्री अदिनाथ महाराज मंदिर संगोबा येथे रामकृष्ण हरी बिजमंत्र जपाला दोन वर्ष पूर्ण

श्री शेत्र संगोबा – तीर्थक्षेत्र श्री अदिनाथ महाराज मंदिर संगोबा येथे रामकृष्ण हरी बिजमंत्र जपाला दोन वर्ष पूर्ण झाले.यानिमित्त संगोबा येथे दिवाळीच्या पहिल्या अभ्यंगस्नानादिवशी तथा सोमवती अमावस्या दिवशी सोमवार दिनांक 20/10/2025 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने वासकर…

कामगारांचे मोबाईल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद — स्थानिक गुन्हे शाखेची शानदार कारवाई

जामखेड प्रतिनधी अमृत कारंडे १० ऑक्टोबर२०२५जामखेड शहरातील कामगारांचे मोबाईल चोरणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत जेरबंद झाले आहेत. सुमारे ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबत पोलिसांकडून…

जामखेडमध्ये गांजा विक्रीचा मोठा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, नितीन पवार दांपत्याला ताब्यात!”

जामखेड प्रतिनिधी अमृत कारंडे /१०ऑक्टोबर२०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड शहरात मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीप्रकरणी कारवाई करत 2.66 किलो गांजा, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 41,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष…

मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली, बुद्धवाशी शालन नानासाहेब रंधवे यांचे दुःखत निधन

जामखेड प्रतिनिधी – बापूसाहेब घोडेस्वार जामखेड – तालुक्यातील हाळगाव येथील बुद्धवाशी शालन नानासाहेब रंधवे ( वय 47 ) वर्ष यांचे काल रात्री दुःखत निधन झाले. सर्वांसोबत मनमिळाऊ, हसत सदा हास्य चेहरा असलेली व्यक्ती गेल्याने रंधवे व घोडेस्वार कुटुंबावर दुःखाचा डोंगर…

आई कमला भवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेकडून पूरग्रस्त भागातील जनावरांना चारा वाटप

स्व.डॉ.प्रदिपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या स्मरणार्थ आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त गावातील जनावरांसाठी साडे तीन टन (साठ बॅग) मुरघास मा. तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष करमाळा शिल्पा ठोकडे मॅडम यांचे कडे सुपूर्द करण्यात आला.…