Ashok Narute, Author at Maharashtra Latest News | ABN Express News - Page 5 of 11
Ashok Narute

Ashok Narute

जामखेड तालुक्यातील सावरगावची कन्या कु. भाग्यश्री उषा जयवंत गोरे हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत तालुका कृषी अधिकारी पदी निवड

जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे. भाग्यश्री चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा कर्जत येथे झाले असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण कन्या विद्या मंदिर कर्जत व महात्मा गांधी जुनियर कॉलेज येथे झाले तर पदवीचे शिक्षण नाशिक येथील के.…

अध्यात्मिक क्षेत्रातील रत्न काळाच्या पडद्याआड

करमाळा प्रतिनिधी: मौजे बाळेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील महाराज गोरखनाथ ज्ञानदेव नलवडे यांचे दिनांक 21/01/2026 या दिवशी रात्री 1:20 वा. प्राणज्योत मालवली. ज्यांनी आयुष्यातील पन्नास वर्ष अध्यात्मिक क्षेत्रात घालवली, आणि समाजामध्ये एक आदर्श निर्माण करून दिला, एवढेच नाही तर…

आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे !

एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातोजो जातो तो सुटतो , परीक्षा असते मागे राहणाऱ्याचीकोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीतजो मागे रहातो त्याला आठवणी येणं , अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !आता प्रश्न…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनशक्ती शेतकरी संघटनेच्या पाठिंब्याचा निर्णय २७ जानेवारी रोजी – अतुल खुपसे पाटील

माढा प्रतिनिधी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत राजकीय हालचालींना वेग आला असून, या पार्श्वभूमीवर जनशक्ती शेतकरी संघटना आपली महत्त्वपूर्ण भूमिका जाहीर करणार आहे. संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील येत्या २७ जानेवारी रोजीमाढा…

कोरेगाव -चिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये शितलताई ऋषिकेश धांडे आघाडीवर; विकासाची नवी दिशा देण्यास जनतेची उत्स्फूर्त मागणी

कर्जत तालुका प्रतिनिधी कोरेगाव -चिलवडी जिल्हा परिषदगट निवडणुकीत शितलताई ऋषिकेश धांडे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली असून त्यांना उमेदवारी मिळावी, अशी जनतेकडून जोरदार मागणी होत आहे. “तिकीट शितल ताईंनाच मिळाले पाहिजे”, अशी एकमुखी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. त्यांच्या…

मोहरीत बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार; खर्डा परिसरात भीतीचे वातावरण

जामखेड प्रतिनिधी – अमृत कारंडे. जामखेड तालुक्यातील खर्डा मोहरी गावात बिबट्याने हल्ला करून सुखदेव श्रीरामे यांच्या बैलाचा बळी घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून खर्डा परिसरातील डोंगराळ भागात बिबट्यांची…

गोरगरीबांचा आवाज असलेल्या नासीर सय्यद यांना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची उमेदवारी; जामखेडमध्ये उत्साहाची लाट

जामखेड प्रतिनिधी : अमृत कारंडे. गोरगरीबांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेणारे, सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले नासीर चाचू सय्यद यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाने जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठा आनंद आणि उत्साहाचे…

करमाळा नगरीत राजकीय रंगत; राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) १३ उमेदवार रिंगणात – अंतिम क्षणातील भूमिकेकडे लक्ष

नवनाथ चव्हाण – पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) १३ उमेदवारांनी रिंगणात उडी घेतली आहे. महायुतीया-सोबत राहण्याचा निर्णय कायम ठेवत असल्याचे तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी स्पष्ट केले. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या…

संगोबा येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे दरवाजे त्वरित बंद करा.

करमाळा तालुक्यातील श्री क्षेत्र संगोबा येथील सीना नदीवरील बंधाऱ्याचे दरवाजे त्वरित बंद करावे अशी मागणी भाजप किसान मोर्चा सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे. लवकरात लवकर जर दारे बंद नाही केले तर उन्हाळ्यात पाण्याची मोठी टंचाई भासू शकते.…

वारंवार मागणी करून देखील प्रशासनाची डोळेझाक त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करणार – सौ.अश्विनी शिवराज दुधे

पांडे प्रतिनिधी – पांडे ग्रामपंचायत हद्दीतील महत्त्वाच्या रस्त्यांच्या व स्मशानभूमी कामासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे पांडे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. पांडे येथील1) जुना पांडे – गुळसडी रस्ता (खंडोबा मंदिर, दयाप्पा भोसले वस्ती मार्गे)२)कोल्हे वस्ती…