Ashok Narute, Author at Maharashtra Latest News | ABN Express News - Page 4 of 11
Ashok Narute

Ashok Narute

मिळकत कर भरूनही संगणक प्रणालीत नोंद नाही; भ्रष्टाचाराच्या शक्यतेवर भाजप गटनेत्यांची चौकशीची मागणी

पुणे प्रतिनिधी : फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना सध्या दुबार कर भरण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी पुणे महानगरपालिका (मनपा) कडे मिळकत कर भरलेला असतानाही, नगरपरिषदेकडून तोच कर पुन्हा भरण्याची मागणी केली जात…

पत्रकार संघाच्या अध्यक्षांच्या घरावर चोरट्याचा डल्ला; गावात भीतीचे वातावरण

देऊळगाव साखरशा (प्रतिनिधी): दशरथ गायकवाडदेऊळगाव साखरशा येथे भरदिवसा घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच ‘विदर्भ मतदार’चे संपादक प्रमोद बापू देशमुख यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे साडेसहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास…

२३ मार्चला ‘पिवळे वादळ’ मुंबईत; धनगर समाज आझाद मैदानावर धडकणार ! दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा;

सोलापूर प्रतिनिधी |सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव २३ मार्च रोजी आझाद मैदान येथे धडक देणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळ चे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी दिली.धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी, विशेषतः एसटी आरक्षणाच्या प्रश्नावर, मल्हार…

कुख्यात गुंड सागर मोहळकरचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

जामखेड (ता.प्रतिनिधी – अमृत कारंडे) : जामखेड शहरात झालेल्या धक्कादायक गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड सागर मोहळकर याचा पुणे येथील ससून हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जामखेडसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ…

साखर कारखान्याने उसाचे बिल तात्काळ द्यावे; अन्यथा तीव्र आंदोलन – अण्णासाहेब सुपनवर

करमाळा प्रतिनिधी: कमलाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाचे थकीत बिल तात्काळ अदा करावे, अन्यथा पुढील चार ते पाच दिवसांत कारखान्याच्या स्थळावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला आहे.सुपनवर यांनी…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून महिला दिनाची सुरुवात

करमाळा प्रतिनिधी:करमाळा तालुक्यातील धगटवाडी येथील जि.प. प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षा पूजा शिवाजीराव शेळके व सुनिता भाऊराव जाधव यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती Savitribai Phule यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक देशमाने…

महाराष्ट्र राज्य वधु वर सूचक संघटना मध्ये सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी राजाराम सरक पाटील यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य वधु वर सूचक संघटना यांच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी श्री. राजाराम उर्फ आबा काशिनाथ सरक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी सत्कार करून पुढील राजकीय व…

केळी व कांदा पिकांना तीन हजार रुपये क्विंटल हमीभाव देण्याची मागणी

करमाळा प्रतिनिधी: अण्णासाहेब सुपनवर (भाजप किसान मोर्चा, सोलापूर जिल्हा सरचिटणीस) यांनी केळी आणि कांदा पिकांना किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात…

महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोडमिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर यांचा आशावाद

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार नवी दिल्ली, दि. १६ : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात एआयमुळे रोजगाराच्या संधी आणि…

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; सरपंच होणार गावचे प्रशासक

जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे. राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता ज्या ग्रामपंचायतींची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत संपतेय, त्या ठिकाणी विद्यमान सरपंचला प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे. यामुळे ग्रामपातळीवरील प्रशासनात सातत्य राहणार आहे. याआधी जानेवारी महिन्यात काढलेल्या…