Ashok Narute, Author at Maharashtra Latest News | ABN Express News - Page 2 of 11
Ashok Narute

Ashok Narute

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला मिळाली नवी ओळख

करमाळा प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, मेहनत आणि जिद्दीची ताकद असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. करमाळा येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतलेल्या आयुष मोटे आणि यश लांडगे या दोन विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करत…

गव्हाणेवस्ती जिल्हा परिषद शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

सहा विद्यार्थी पात्र; तीन विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत समावेश करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत करमाळा तालुक्यातील पोफळज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गव्हाणेवस्तीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय…

देऊळगावगाडाच्या सरपंचासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश; यवत पोलिसांना तात्काळ कारवाईचे निर्देश

प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक : नवनाथ चव्हाण दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा येथील विद्यमान सरपंच राजवर्धन जगताप यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दौंड न्यायालयाने दिल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मारहाणीच्या गंभीर प्रकरणात तक्रार करूनही यवत पोलिसांनी गुन्हा दाखल न…

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ॲड. खंडागळे यांना ‘विधिरत्न पुरस्कार

दौंड | प्रतिनिधी. नवनाथ चव्हाणपश्चिम महाराष्ट्र उपसंपादक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘अण्णा भाऊ साठे प्रेरणा महोत्सव-२०२६’ अंतर्गत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सामाजिक व कायदेविषयक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सीनियर लॉयर…

SIR कामामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती; करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे तहसीलदारांना निवेदन

करमाळा प्रतिनिधी |करमाळा तालुक्यात सुरू होणाऱ्या SIR या विशेष मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेमुळे प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी करमाळ्याचे तहसीलदार यांना सविस्तर निवेदन…

वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमागे संस्कारांचा ऱ्हास? समाजाला आत्मपरीक्षणाची गरज

संपादक : अशोक नरुटे पुण्यातील आलिशान गाडीखाली दोघांना चिरडून ठार मारणाऱ्या वेदांत अगरवाल प्रकरणाने आणि अलीकडेच समोर आलेल्या केतन अगरवाल हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या दोन्ही घटनांमध्ये परिस्थिती वेगळी असली, तरी त्यामागील सामाजिक वास्तव मात्र एकच असल्याची चर्चा आता…

ए.बी.एन. एक्सप्रेस न्युज चे बापुसाहेब घोडेस्वार यांना लोकमाता अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय “आदर्श पत्रकार” पुरस्कार २०२६ जाहीर

जामखेड प्रतिनिधी :जामखेड तालुक्यातील साकत गावचे भूमिपुत्र आणि ए.बी.एन. एक्सप्रेस न्यूजचे युवा, दमदार पत्रकार बापुसाहेब रावसाहेब घोडेस्वार यांना सन २०२६ चा राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक व सामाजिक संस्था, केडगाव…

भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा (पूर्व) मतदारसंघ ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुहास भंडारी यांची नियुक्ती

हडपसर प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टीच्या हडपसर विधानसभा (पूर्व) मतदारसंघाच्या ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुहास भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हडपसर पूर्वचे भाजप अध्यक्ष समीर घुले यांच्या हस्ते…

जि.प. प्रा. शाळा ढोकरीच्या कु. प्रांजल सलगर हिचे राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांत घवघवीत यश

जेऊर प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढोकरी (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विद्यार्थिनी कु. प्रांजल नम्रता दिपक सलगर हिने विविध राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या आई-वडिलांचे, शाळेचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.कु. प्रांजल हिने…

खर्डा रोडवर उष्माघाताने वृद्धेची तब्येत बिघडली; पत्रकार व डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला जीव

जामखेड प्रतिनिधी | अमृत कारंडेजामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात तीव्र उन्हामुळे उष्माघाताच्या घटना वाढत असताना शनिवारी (दि. २ मे २०२६) एक धक्कादायक घटना घडली. खर्डा-भूम रोडवर एका वृद्ध महिलेची तब्येत अचानक बिघडली; मात्र स्थानिक पत्रकार श्वेता गायकवाड आणि डॉ. लाड यांच्या…