Ashok Narute, Author at Maharashtra Latest News | ABN Express News - Page 7 of 11
Ashok Narute

Ashok Narute

रात्री दोन वाजता मदतीसाठी तत्पर… जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांची उल्लेखनीय कामगिरी – ॲड. नरूटे

करमाळा दिनांक [ प्रतिनिधी ] : करमाळा तालुक्यातील एका पूरग्रस्त महिलेला रात्रीच्या सुमारास प्रसूतीसाठी उपचाराची गरज निर्माण झाली होती. ही महिला करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आली, मात्र तेथे भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने तिच्या प्रसूतीस अडथळा निर्माण झाला असल्याची माहिती ग्राहक संरक्षण…

डॉ. डि.बी.खैरनार प्रतिष्ठान. आयोजित रक्त दान शिबीर संपन्न

जामखेड प्रतिनिधी.अमृत कारंडे. जामखेड शहरात दादा या नावाने ओळखले जाणारे. नामा .वैदयकीय क्षेत्रात हात खंडा असलेले डॉ. डि.बी.खैरनार यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधुन दर वर्षी रक्त दान शिबीर आयोजित केले जाते.खैरनार प्रतिष्ठान च्या वतीने हे रक्त दान शिबीर घेण्यात येते.…

दत्ता राऊत यांचे दुःखद निधन

सोलापूर प्रतिनिधी – दत्ता ठोंबरेकाल दिनांक 18 सप्टेंबर रोजी हिसरे ता.करमाळा येथील तरुण युवक श्री. दत्ता पोपट राऊत यांचे अल्पशा आजाराने काल दुःखद निधन झाले. त्यांच्यावर सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात गेली 2 महिने उपचार सुरू होते, पण काल अचानक त्यांची…

धक्कादायक ! “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार ; आपत्य झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ;

 आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल जामखेड प्रतिनिधी – अमृत कारंडे १८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे खर्डा शहरात…

एका शेतकरी महिलेचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू तर दोघे जखमी

करमाळा प्रतिनिधी – समशेर पठाण काल दिनांक १३ सप्टेंबर रोजी करमाळा तालुक्यातील वाघाची वाडी गावांमध्ये विजांच्या कडकडात सह जोरदार पाऊस पडला. एका शेतकरी महिले वरती वीज कोसळली त्याच्यामध्ये त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. शांताबाई बाळू वाघ वय 42 वर्ष असे…

निसर्गाच्या परिपूर्णतेसाठी गिधाडांचे महत्त्वगिधाडांचे संरक्षण व संवर्धन : काळाची गरज रणजित राऊत यांचे मत

जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी “आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिन” साजरा केला जातो. या दिनाचे उद्दिष्ट म्हणजे लोकांमध्ये गिधाडांच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे व त्यांच्या अस्तित्वाच्या संकटांची माहिती देणे. गिधाडांचा नाश होणे हे परिसंस्थेतील संतुलन बिघडण्याचे…

आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पत्रकार आशुतोष गायकवाड यांच्या नव्या मोबाईल शॉपचे भव्य शुभारंभ

जामखेड तालुका प्रतिनधी – अमृत कारंडे. 27 ऑगस्ट2025 पत्रकार आशुतोष गायकवाड यांच्या A1 मोबाईल शॉपचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत खर्ड्यात पार पडले. आज दि.27 ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध संघटनांच्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. जामखेड तालुक्यातील पोलीस…

नान्नज येथील साळवे कुटुंबावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करा

आठ दिवसात कारवाई न झाल्यास जामखेड बंद ठेवणार – विकीभाऊ सदाफुले. जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे. जामखेड – मौजे नान्नज (ता. जामखेड) येथील आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या पत्नी, मुलगा, पुतण्या व कुटुंबीयांवर साबळे व त्यांच्या मित्रांनी प्राणघातक हल्ला केला…

पांडे खांबेवाडी धायखिंडी च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -रामभाऊ शिंदे

पांडे: खांबेवाडी गावचे तरुण तडफदार नेतृत्व श्री रामभाऊ शिंदे यांनी पांडे ग्रुप ग्रामपंचायत विकासाच्या बाबतीत आपण कटिबद्ध आहोत असे त्यांनी सांगितले. पांडे ग्रामपंचायत विकासापासून वंचित राहिलेले आहे. खांबेवाडी गावातील अंतर्गत रस्ते, पथदिवे, तसेच सांडपाण्याची सोय करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर…

महाराष्ट्र शासन ऊर्जा विभागचे विद्युत निरीक्षक शिवराज दुधे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न

पिरंगुट : पुणे येथील भारती विद्यापीठअभियांत्रिकी महाविद्यालय आणि राज्य शासनाचा ऊर्जा विभाग यांच्या वतीने लवळे (ता. मुळशी) येथील भारती विद्यापीठ संकुलात वृक्षारोपण अभियान राबविले. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एन. पाटील यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम…