
नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सदस्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याबरोबरच सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे चालविण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, 26 :- ज्येष्ठ सदस्य अण्णा बनसोडे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. त्यांचा राजकीय प्रवास राजकारण व समाजकारणात कार्यरत असलेल्या प्रत्येक



