स्व.डॉ. प्रदीपकुमार जाधव – पाटील यांच्या जयंतीनिमित्त मोफत शिबिराचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी –

आई कमला भवानी सामा. बहु. संस्था करमाळा, माईर्स विश्वराज हॉस्पिटल-पुणे, रिदम हार्ट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल-अकलूज, कोकाटे क्लिनिक – बार्शी, ओमेगा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अहिल्यानगर, बार्शी कॅन्सर केअर-बार्शी, इम्प्लस सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अहिल्यानगर, यांच्या सौजन्याने

मोफत सुपर स्पेशालिटी शिबीराचे आयोजन करण्यात आले शिबिरात 397 रूग्णांनी सहभाग नोंदवला यावेळी डॉ प्रदिपकुमार (आबा) जाधव- पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार घालण्यात आला व स्वर्गीय आबांना आदरांजली वाहण्यात आली त्यावेळी सर्व मान्यवर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला
डॉ. रोहन हेगडे
MBBS, MD Medicine
DBN Cardiology
हृदयरोग तज्ञ
रिदम हार्ट अॅन सुपरस्पेशालिटी
हॉस्पिटल-अकलूज,
डॉ. अशिष बनपूरकर
MBBS MD(Paeds)
DNB(Paediatric Cardiology)
नवजात शिशु हृदयरोग तज्ञ
विश्वराज हॉस्पिटल पुणे,
डॉ. अभिजीत कोकाटे
DM (Medical Oncology)
कॅन्सर तज्ञ
बार्शी कॅन्सर केअर-बार्शी,
डॉ. सनेश गर्दे
MBBS DTCD
पल्मोनोलॉजी (फुफ्फुसाचे तज्ञ)
विश्वराज हॉस्पिटल-पुणे,
डॉ. अतुल कोकाटे
मानसउपचार व
मेंदू विकार तज्ञ
कोकाटे क्लिनिक-बार्शी,
डॉ. रामप्रसाद धरणगुत्ती
MBBS D’Ortho
अस्थीरोग तज्ञ
विश्वराज हॉस्पिटल पुणे,
डॉ. शिवाजी साळुंखे
DNB (Surgical Oncology)
Cancer Surgeon
कॅन्सर सर्जन
बार्शी कॅन्सर केअर-बार्शी,
डॉ. राहुल जाधव
MD(Med) DM(Gastro) (Sion Hospital, Mumbai)
पोट विकार तज्ञ
ओमेगा सुपरस्पेशालिटी
हॉस्पिटल-अहिल्यानगर,
डॉ. दर्शन गौड
MBBS,MS (Gen.Surgery) MCH (Neuro Surgery)
न्यूरो सर्जन
विश्वराज हॉस्पिटल पुणे,
डॉ. महेश घुगे
DNB Surgeon
सर्जन व मुळव्याध तज्ञ
इम्प्लस हॉस्पिटल-अहिल्यानगर
डॉ.दोशी, डॉ योगेश सातपुते, डॉ रवि डेंगळे हे उपस्थित होते त्याचबरोबर करमाळा असोसिएशनचे सर्व मान्यवर डॉक्टर उपस्थित होते जाधव -पाटील हाॅस्पिटलचा सर्व स्टाफ व मित्रपरिवार यांनी शिबीर उत्तमपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले पुढील काळात देखील अशा प्रकारच्या शिबीराचे आयोजन करण्यात येईल असे डॉ.रोहन पाटील यांनी सांगितले.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *