ASHWINI SHINDE

ASHWINI SHINDE

अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे दार उघडे ठेवावे – निरंजनकुमार सुधांशू

Training

राज्‍यसेवेतील १४४ अधिकाऱ्यांचे यशदामध्ये पायाभूत प्रशिक्षण. पुणे दि. २ एप्रिल : शासकीय अधिकाऱ्यांकडे काम घेऊन येणाऱ्यांसाठी त्‍या अधिकाऱ्यांनी उपलब्‍ध असले पाहिजे. त्‍याचबरोबर लोकांमध्ये जाऊन त्‍यांच्या समस्‍या जाणून घेऊन त्‍यांच्या सूचना विचारात घेऊन त्‍या पद्धतीने कामकाज करायला हवे. त्‍याचबरोबर अधिकाऱ्यांनी आपल्‍या…

फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे वॉटर फिल्टर आरो प्लांट चे उद्घाटन संपन्न

Fursungi RO water plant inauguration

फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे 75 अधिकारी व कर्मचारी तसेच दिवसभरात शेकडो लोकांची ये जा असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असल्याने शुद्ध पिण्याचे पाण्याची सोय कॅनरा बँक (कॅनफिन होम्स लिमिटेड) सीएसआर फंड मॅनेजर नागराज सर माध्यमातून तसेच धनंजय आप्पा कामठे…

क्रशर व खाणपट्टाधारकांनी परवानगी घेवूनच उत्खनन करावे -जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Jitendra Dudi

पुणे, दि. 26: जिल्ह्यातील तात्पुरते व कायमस्वरुपी क्रशर व खाणपट्टाधारकांनी सर्वप्रकारच्या परवानगी घेवूनच उत्खनन करावे, परवानगीकरीता लागणाऱ्या सर्व संबंधित विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेवून परवानगीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात येथे क्रशर व खाणपट्टाधारकांच्या अडअडचणीबाबत…

नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सदस्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याबरोबरच सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे चालविण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

नवनिर्वाचित उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, 26 :- ज्येष्ठ सदस्य अण्णा बनसोडे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. त्यांचा राजकीय प्रवास राजकारण व समाजकारणात कार्यरत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. मेहनत, संघर्ष आणि लोकसेवा या तीन गोष्टींवर श्रद्धा ठेवून वाटचाल करणाऱ्या अण्णा…

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करावी-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Chief Minister Employment Generation Programme (CMEGP)

पुणे, दि. २६: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत (सीएमईजीपी) प्रकल्प उभारण्यासाठी येणाऱ्या प्रस्तावांवर सकारात्मक कार्यवाही करावी. यातील प्रलंबित राहिलेली प्रकरणांच्याबाबतीत त्यामागील कारणे शोधून त्यावर तात्काळ उपाययोजना करुन अधिकाधिक प्रकरणात कर्ज वितरीत करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले. जिल्हाधिकारी…

आदर्श माता स्व. सौ. सुंदरबाई मुरलीधर नरुटे यांच्या स्मरणार्थ नरुटे परिवाराकडून मोफत पाणी टाकी व पाण्याची व्यवस्था.

Donation of water tank

आदर्श माता स्व. सौ. सुंदरबाई मुरलीधर नरुटे यांच्या स्मरणार्थ नरुटे परिवाराकडून संगोबा येथील दशक्रिया विधीस मोफत पाणी टाकी व पाण्याची व्यवस्था. बोरगाव:- आदर्श माता स्व. सौ. सुंदरबाई मुरलीधर नरुटे यांच्या स्मरणार्थ नरुटे परिवाराकडून संगोबा येथील दशक्रिया विधीस कायमस्वरुपी पाणी टाकी…

पॉवर वुमन आयकॉनिक अवॉर्ड २०२५ – २८९ प्रेरणादायी महिलांचा सन्मान

Power women awards 2025

पिंपरी, नुकत्याच ऑल इंडिया विमेन राइट्स असोसिएशन (AIWRA) यांच्या वतीने आयोजित पॉवर वुमन आयकॉनिक अवॉर्ड २०२५ कार्यक्रम आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २८९ महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण, आरोग्य,…

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत निवेदन देण्यात आले: श्री.दत्तात्रय मामा भरणे साहेब

Bharne mama

१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचायांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत व शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत मा.नामदार श्री.दत्तात्रय मामा भरणे साहेब, क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये जुनी…