पुणे प्रतिनिधी / हिंदूंनो, पहेलगाम दहशतवादी हल्ल्यातून एवढा एकच धडा घ्या सगळ्यांनी धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या आता एक व्हायला पाहिजे जातीपातीला महत्त्व न देता आपली ओळख हिंदू म्हणूनच दिली पाहिजे एक हैं तो सेफ हैं आणि बटेंगे तो कटेंगे.. हे दोनच मंत्र लक्षात ठेवा असे धनंजय आप्पा कामठे यांनी सांगितले यावेळीयावेळी धनंजय आप्पा कामठे, संदीप परदेशी, संकेत बर्गे,महेश भाडळे, सागर खुटवड,बंडू मामा फाटे, ज्ञानेश्वर दादा कामठे, वैशाली पवार, राधा निंबाळकर, दत्तात्रेय घाडगे,अजित पवार, किरण जाधव,मोहन झेंडे ,विजय परदेशी, आकाश पवार, आकाश ढवळे,अण्णासाहेब हरपळे, अवधूत कोंढाळकर,अक्षय बोरकर,सुनील भाडळे, अविनाश मोडक,अमित सरोदे, सुरज दिघे, प्रशांत आंधळे, ऋषिकेश मुळे,वीर साळुंखे,जोशी काका,संजीत परदेशी, अक्षय कामठे,संतोष हरपळे, किरण कामठे,प्रल्हाद तात्या कामठे,विनायक वारे, गणेश कांबळे, निलेश पवार, दुर्योधन कामठे, चेतन भिसे, मयूर शिंदे, साई कामठे, निखिल हरपळे, राजेंद्र पवार इत्यादी सकल हिंदू बांधव फुरसुंगी उरुळी देवाची उपस्थित होते, अखेरीस जम्मू-काश्मीर पेहलगम येथील मृत्युमुखी हिंदूंना पसायदान म्हणून अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.