Category महाराष्ट्र

एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबिरा’चे उद्घाटन पुणे, दि. १७: अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) सर्व विभागांमध्ये जास्तीत जास्त उपयोग करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून, त्यानुसार आरोग्य विभाग या तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना…

पत्रकार संघाच्या अध्यक्षांच्या घरावर चोरट्याचा डल्ला; गावात भीतीचे वातावरण

देऊळगाव साखरशा (प्रतिनिधी): दशरथ गायकवाडदेऊळगाव साखरशा येथे भरदिवसा घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच ‘विदर्भ मतदार’चे संपादक प्रमोद बापू देशमुख यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे साडेसहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास…

२३ मार्चला ‘पिवळे वादळ’ मुंबईत; धनगर समाज आझाद मैदानावर धडकणार ! दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा;

सोलापूर प्रतिनिधी |सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातून हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव २३ मार्च रोजी आझाद मैदान येथे धडक देणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळ चे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी दिली.धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी, विशेषतः एसटी आरक्षणाच्या प्रश्नावर, मल्हार…

साखर कारखान्याने उसाचे बिल तात्काळ द्यावे; अन्यथा तीव्र आंदोलन – अण्णासाहेब सुपनवर

करमाळा प्रतिनिधी: कमलाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाचे थकीत बिल तात्काळ अदा करावे, अन्यथा पुढील चार ते पाच दिवसांत कारखान्याच्या स्थळावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला आहे.सुपनवर यांनी…

महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोडमिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य – विजया रहाटकर यांचा आशावाद

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार नवी दिल्ली, दि. १६ : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात एआयमुळे रोजगाराच्या संधी आणि…

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; सरपंच होणार गावचे प्रशासक

जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे. राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता ज्या ग्रामपंचायतींची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत संपतेय, त्या ठिकाणी विद्यमान सरपंचला प्रशासक म्हणून नेमले जाणार आहे. यामुळे ग्रामपातळीवरील प्रशासनात सातत्य राहणार आहे. याआधी जानेवारी महिन्यात काढलेल्या…

गोरगरीबांचा आवाज असलेल्या नासीर सय्यद यांना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची उमेदवारी; जामखेडमध्ये उत्साहाची लाट

जामखेड प्रतिनिधी : अमृत कारंडे. गोरगरीबांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेणारे, सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले नासीर चाचू सय्यद यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाने जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठा आनंद आणि उत्साहाचे…

वारंवार मागणी करून देखील प्रशासनाची डोळेझाक त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करणार – सौ.अश्विनी शिवराज दुधे

पांडे प्रतिनिधी – पांडे ग्रामपंचायत हद्दीतील महत्त्वाच्या रस्त्यांच्या व स्मशानभूमी कामासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे पांडे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. पांडे येथील1) जुना पांडे – गुळसडी रस्ता (खंडोबा मंदिर, दयाप्पा भोसले वस्ती मार्गे)२)कोल्हे वस्ती…

जाहिरात मागितली की लोक पाठ फिरवतात !

विशेष जाहिरात मागितली की लोक पाठ फिरवतात — मग तो लोकप्रतिनिधी असो किंवा मोठा व्यवसायिक. आज पत्रकार समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कार्यरत असतो, पण त्याच पत्रकाराला थोडं आर्थिक बळ द्यायचं म्हटलं की मात्र सगळे दुरावतात. पत्रकार दररोज कुणाकडे जाहिरात मागत नाही.…

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर देशभरातील शिक्षक वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण

निकालानुसार शिक्षकांनी नियुक्तीनंतर दोन वर्षांच्या आत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले असले, तरी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने अद्याप या संदर्भात कोणतेही अधिकृत पत्रक जारी केलेले नाही. अशा परिस्थितीत काही विभागांकडून शिक्षक सेवासंपुष्टात आणण्यासंदर्भात पत्रक किंवा आदेश…