
ताज्या बातम्या
आदर्श माता स्व. सौ. सुंदरबाई मुरलीधर नरुटे यांच्या स्मरणार्थ नरुटे परिवाराकडून मोफत पाणी टाकी व पाण्याची व्यवस्था.
आदर्श माता स्व. सौ. सुंदरबाई मुरलीधर नरुटे यांच्या स्मरणार्थ नरुटे परिवाराकडून संगोबा येथील दशक्रिया विधीस मोफत पाणी टाकी व पाण्याची व्यवस्था. बोरगाव:- आदर्श माता स्व.