शेलगाव देशमुख ग्रामसभा २७ ऑगस्टला घेण्याचे पंचायत समितीचे निर्देश; २९ ऑगस्टची सभा रद्द करण्याचे आदेश

मेहकर : ग्रामपंचायत शेलगाव देशमुख येथे २० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर ग्रामसभेच्या नव्या तारखेवरून निर्माण झालेल्या वादावर पंचायत समिती मेहकर प्रशासनाने तोडगा काढला आहे. नागरिकांच्या निवेदनाचा विचार करून २९ ऑगस्ट २०२६ रोजी नियोजित केलेली ग्रामसभा…

