
ताज्या बातम्या
रासपचे प्रदेश सरचिटणीस अजित पाटील शनिवारी श्रीरामपूर तालुका दौऱ्यावर
राष्ट्रीय समाज पक्ष श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने आयोजित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अजित पाटील श्रीरामपूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत