युवा नेते पृथ्वीराज पाटील यांच्या उपस्थितीत अनेक लोकोपयोगी कामांचा शुभारंभ

सोलापूर प्रतिनिधी – दत्ता ठोंबरे

करमाळा विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते व जेऊर गावचे लोकनियुक्त सरपंच पै.पृथ्वीराज(भैय्या)पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोगाव(पश्चिम) येथे ९ लक्ष इतका निधी गावठाणमध्ये नवीन भगीरथ एडिशनल डी.पी साठी मंजूर झाला त्या कामाचा शुभारंभ पार पडला.
त्यावेळी पै.पृथ्वीराज भैय्या पाटील बोलताना म्हणाले की,आमदार नारायण आबा पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात लाईट,रस्ते,पाणी या कामांसाठी विशेष लक्ष दिल असुन येणाऱ्या काळात शेती,गावठाण अथवा वाड्या-वास्त्या असोत प्रत्येक ठिकाणी लाईट पोहचवायचं नियोजन आमदार नारायण आबा पाटील यांच्या माध्यमातून होणार असुन येणाऱ्या काळात एकही वाडी-वस्ती वरील लाईट असो अथवा पाणी असो कोणतही गाव अथवा वस्ती वंचीत राहणार नाही आस योग्य नियोजन होणार आहे.
त्यावेळी मार्गदर्शक व जेष्ठ नेते लक्ष्मण सरडे,प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच विनोद सरडे,राजाभाऊ झोळ,चेअरमन भगवान बरडे,राहुल गोडगे,शिवाजी गोडगे,गोविंद गोडगे,विक्रम गोडगे, अमोल भोईटे,अजित झोळ,दादा लक्ष्मण सरडे,बापु भोसले,वामन कुलकर्णी,नागेश पवार ,तुळशीदास गोडगे, ज्ञानेश्वर सरडे,युवराज गोडगे,अतुल सरडे,भैय्या सरडे,सोमनाथ सरडे,सतीश सरडे,शंकर नांगरे आदि उपस्थित होते.

Share this post :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *