फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे 75 अधिकारी व कर्मचारी तसेच दिवसभरात शेकडो लोकांची ये जा असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असल्याने शुद्ध पिण्याचे पाण्याची सोय कॅनरा बँक (कॅनफिन होम्स लिमिटेड) सीएसआर फंड मॅनेजर नागराज सर माध्यमातून तसेच धनंजय आप्पा कामठे भाजप कार्यालय प्रमुख पुणे जिल्हा, मंगल मोडवे मॅडम सीनियर पी आय फुरसुंगी पोलीस स्टेशन, गोरख सपकाळ बँकेचे अधिकारी, मोहन शेठ झेंडे उद्योजक,ननावरे साहेब पोलीस अधिकारी यांच्या पाठपुराव्यातून 2000 लिटर वॉटर फिल्टर आरो प्लांट चे उद्घाटन पुणे शहर पोलीस विभागाचे एसीपी राजकुमार शिंदे सर,डीसीपी अनुराधा उदमले मॅडम,सीनियर पीआय मंगल मोडवे मॅडम, मॅनेजर कॅनफिन होम्स लि टिळक रोड पुणे नागराज येरनाळेकर सर, भाजप जिल्हा कार्यालय प्रमुख धनंजय आप्पा कामठे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी संदीप परदेशी,सागर खुटवड, गोरख कामठे, विनायक वारे, राकेश झांबरे, मोहन बहिरट, बाप्पू हांडे,माऊली हांडे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
