
ताज्या बातम्या
जुनी पेन्शन लागू करणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना दिले निवेदन
१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत व शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत मा.नामदार श्री.प्रतापराव जाधव साहेब, मंत्री आयुष ( स्वतंत्र प्रभार) आरोग्य
