सोलापूर प्रतिनिधी – दत्ता ठोंबरेकाल दिनांक 18 सप्टेंबर रोजी हिसरे ता.करमाळा येथील तरुण युवक श्री. दत्ता पोपट राऊत यांचे अल्पशा आजाराने काल दुःखद निधन झाले.
करमाळा प्रतिनिधी – समशेर पठाण काल दिनांक १३ सप्टेंबर रोजी करमाळा तालुक्यातील वाघाची वाडी गावांमध्ये विजांच्या कडकडात सह जोरदार पाऊस पडला. एका शेतकरी महिले वरती