
कोरेगाव -चिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये शितलताई ऋषिकेश धांडे आघाडीवर; विकासाची नवी दिशा देण्यास जनतेची उत्स्फूर्त मागणी
कर्जत तालुका प्रतिनिधी कोरेगाव -चिलवडी जिल्हा परिषदगट निवडणुकीत शितलताई ऋषिकेश धांडे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगू लागली असून त्यांना उमेदवारी मिळावी, अशी जनतेकडून जोरदार मागणी






