
अहिल्यानगर
महापुरुषांचे विचार व शिकवण प्रत्यक्ष आमलात आणने हिच खरी आदरांजली : रणजित राऊत
जामखेड प्रतिनिधि अमृत कारंडे: सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त माहिजळगाव येथे उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.