
अहिल्यानगर
श्री साकेश्वर महाराज यात्रेनिमित्त साकत येथे मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
उद्घाटन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसादजामखेड (प्रतिनिधी: बापूसाहेब घोडेस्वार)जामखेड तालुक्यातील साकत येथे श्री साकेश्वर महाराज यात्रेनिमित्त ६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी
