
ताज्या बातम्या
जामखेड तालुक्याची ५१.४३% कर्ज वसुली; जिल्हा बँकेचा ११,३११ कोटी ठेवींचा विक्रम
जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडेअहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जामखेड तालुक्यात मार्च २०२६ अखेर कर्ज वसुलीचा दर ५१.४३ टक्क्यांवर पोहोचला असून, तालुक्यातील ठेवींमध्येही लक्षणीय वाढ