
ताज्या बातम्या
केळी व कांदा पिकांना तीन हजार रुपये क्विंटल हमीभाव देण्याची मागणी
करमाळा प्रतिनिधी: अण्णासाहेब सुपनवर (भाजप किसान मोर्चा, सोलापूर जिल्हा सरचिटणीस) यांनी केळी आणि कांदा पिकांना किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याची मागणी केली