
ताज्या बातम्या
करमाळा नगरीत राजकीय रंगत; राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) १३ उमेदवार रिंगणात – अंतिम क्षणातील भूमिकेकडे लक्ष
नवनाथ चव्हाण – पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) १३ उमेदवारांनी रिंगणात उडी घेतली आहे. महायुतीया-सोबत राहण्याचा निर्णय कायम