
ताज्या बातम्या
संगोबा येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे दरवाजे त्वरित बंद करा.
करमाळा तालुक्यातील श्री क्षेत्र संगोबा येथील सीना नदीवरील बंधाऱ्याचे दरवाजे त्वरित बंद करावे अशी मागणी भाजप किसान मोर्चा सोलापूर जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी केली