कामगारांचे मोबाईल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद — स्थानिक गुन्हे शाखेची शानदार कारवाई

जामखेड प्रतिनधी अमृत कारंडे १० ऑक्टोबर२०२५जामखेड शहरातील कामगारांचे मोबाईल चोरणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत जेरबंद झाले आहेत. सुमारे ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबत पोलिसांकडून…
