
ताज्या बातम्या
कामगारांचे मोबाईल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद — स्थानिक गुन्हे शाखेची शानदार कारवाई
जामखेड प्रतिनधी अमृत कारंडे १० ऑक्टोबर२०२५जामखेड शहरातील कामगारांचे मोबाईल चोरणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत जेरबंद झाले आहेत. सुमारे ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त