
ताज्या बातम्या
आई कमला भवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेकडून पूरग्रस्त भागातील जनावरांना चारा वाटप
स्व.डॉ.प्रदिपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या स्मरणार्थ आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त गावातील जनावरांसाठी साडे तीन टन (साठ बॅग) मुरघास मा.