पांडे खांबेवाडी धायखिंडी च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -रामभाऊ शिंदे

पांडे: खांबेवाडी गावचे तरुण तडफदार नेतृत्व श्री रामभाऊ शिंदे यांनी पांडे ग्रुप ग्रामपंचायत विकासाच्या बाबतीत आपण कटिबद्ध आहोत असे त्यांनी सांगितले. पांडे ग्रामपंचायत विकासापासून वंचित राहिलेले आहे. खांबेवाडी गावातील अंतर्गत रस्ते, पथदिवे, तसेच सांडपाण्याची सोय करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर…
