
ताज्या बातम्या
थाय बॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धा नागपूर आमदार निवास येथे संपन्न
25 ते 27 रोजी नागपूर येथे राज्यस्तरीय स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेसाठी राज्य भरातून 275 खेळाडूंनी सहभाग नोंदवला राज्यातील 23 जिल्ह्यातून मोठ्या संख्येने खेळाडू