
पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड जिल्हा थायबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी – नुकतेच पिंपरी चिंचवड जिल्हा थायबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा बिना इंग्लिश मीडियम स्कूल, आकुर्डी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये