
ताज्या बातम्या
क्रशर व खाणपट्टाधारकांनी परवानगी घेवूनच उत्खनन करावे -जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
पुणे, दि. 26: जिल्ह्यातील तात्पुरते व कायमस्वरुपी क्रशर व खाणपट्टाधारकांनी सर्वप्रकारच्या परवानगी घेवूनच उत्खनन करावे, परवानगीकरीता लागणाऱ्या सर्व संबंधित विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेवून परवानगीकरीता जिल्हाधिकारी